
Soyabean Bajarbhav Today – शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. सोयाबीन उत्पादक सोयाबीन उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य म्हणजेच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सोयाबीनचे दरात मोठी वाढ झालेल्या आपल्या दिसून येत आहे.
मित्रांनो भारताचे एकूण सोयाबीन उत्पादन क्षमता मध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. पाहिले तर या दोन्ही राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांची सर्व अर्थकारण सोयाबीन पिकावर अवलंबून याच दरम्यान आता या दोन्ही राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली असून ती म्हणजे सोयाबीनचे बाजार वाढला आहे.
तर मध्य प्रदेश मधील सोयाबीन ला 6 हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव या ठिकाणी मिळाला आहे. तर महाराष्ट्र मध्ये तब्बल 7 हजार 800 रुपयांचा भाव मिळाला आहे. तर हा बाजार भाव महाराष्ट्र मध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळाला आहे त्याबद्दलची माहिती आपण खालील प्रमाणे पाहू.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र दिसत आहे तर निश्चितच संपूर्ण हंगामभर दबावात असलेले सोयाबीन बाजार भाव आता वाढत असताना शेतकरी बांधवांची चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळत आहे. मिरज कृषी क्षेत्रातील काही जाणकार लोकांनी येत्या काही दिवसात सोयाबीनचे दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्र मध्ये सध्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून बिजवाई च्या सोयाबीन दरात तब्बल दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत झाली असून एका रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार सातारमध्ये कमाल बाजारभाव 7800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला असून किमान 5 हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा मिळेल सातारा जिल्ह्यामध्ये होण्यासाठी इतर माहितीसाठी.