May 30, 2023

MSRTC Big News Today : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या सर्व नागरिकांना आज पासून बसचा प्रवास मोफत

MSRTC Big News Today : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या सर्व नागरिकांना आज पासून बसचा प्रवास मोफत
मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आली ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असणारी आपली लाल परी म्हणजेच एसटी बस. खरंतर आम्ही अभिमान यासाठी म्हणालो आहोत की भारतातील बन्याच राज्यामध्ये राज्य शासनाची परिवहन अर्थात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध नाही. (MSRTC Big News Today)

छत्तीसगड या राज्यात सरकारी बसेस नसेल महागड्या प्रायव्हेट बसेस आहेत पण आता लाल परी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात. त्यामुळे आता 365 दिवस सात आठवडे आणि दिवसाचे 24 तास लाल परी ही नागरिकांच्या सुविधा उपलब्ध असणार आहे. नागरिकांसाठी अत्यंत सोयीची गोष्ट आहे.
MSRTC Big News Today – आपले महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य आहे आणि तसेच आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट चे सुविचार देखील उपलब्ध आहे. आता याच लाल परिमेय शाळकरी मुले तसेच कॉलेजला जाणारी मुले तसेच वयोवृद्ध देखील प्रवास करतात. आता महाराष्ट्रातील गोरगरीब नागरिकासाठी एक आनंदाची अशी बातमी घेऊन आलो आहोत. जाणि ती म्हणजे अशी की, आता या नागरिकांना MSRTC Recruitment 2022 आजपासून एस टी बसचा प्रवास एकदम मोफत करता येणार आहे.