April 1, 2023

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये विविध पदांसाठी केली

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये विविध पदांसाठी केली

रिक्त पदाचा तपशील

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician १०६

२) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman

३) लघुलेखक / Stenographer

शैक्षणिक पात्रता : शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित व्यवसायात उत्तीर्ण असावा.

वयाची अट : किमान १७ वर्षे.

रीक्षा फी : फी नाही

वेतन (Stipend) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ जानेवारी २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in