October 2, 2022

JOB: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 400 जागांसाठी भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

देशातील भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये 400 जागांसाठी भरती (Airports Authority of India Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून मुदत संपण्यापूर्वी दिलेल्या ऑनलाईन लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव (Name of Post & Vacancies): ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)

UR – 163 जागा

 EWS – 40 जागा

OBC – 108 जागा

SC – 59 जागा

 ST – 30 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 60% गुणांसह B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी. (सविस्तर जाहिरात वाचा)

 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification)

 http://bit.ly/3mtphDk

 15 जून 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://www.aai.aero/en/careers/recruitment