April 1, 2023

Hero कंपनीची ‘ही’ बाईक मिळतेय अर्ध्या किंमतीत, वाचा धमाकेदार ऑफर..

सांगायचं झालं तर Hero HF Deluxe बद्दल आपलं मत चांगलंच असणार आहे. कारण कमी किंमतीत उपलब्ध होणारी ही छान बाईक आहे. Hero HF Deluxe बाईक कंपनीने 56,070 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात आणली आहे. जी टॉप व्हेरिएंटमध्ये खरेदी करायची असल्यास 64,520 रुपयांना घ्यावी लागेल. Hero HF Deluxe 83 kmpl चा मायलेज देते, असा बाईकच्या मायलेजबद्दल हा कंपनीचा दावा आहे. मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. तुम्हाला ही बाईक विकत घ्यायची असेल तर अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याच्या ऑफर्सची संपूर्ण माहिती पुढे वाचा..

कुठे आहेत ऑफर्स…?

Hero HF Deluxe चे 2019 तुम्हाला DROOM असं गुगलवर सर्च केलं की Droom ही वेबसाईट दिसेल ती ओपन करा आणि तिथे Hero HF Deluxe चे 2019 मॉडेल लीस्ट केले गेले आहे किंवा बाईकचे नाव सर्च करून माहीती पाहा. येथे त्याची किंमत 22,500 रुपये ठेवण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे त्यावर तुम्ही फायनान्स प्लॅन देखील घेऊ शकता.

Hero HF Deluxe साठी दुसरी ऑफर QUIKR वेबसाईटवर उपलब्ध आहे जिथे त्याचे 2020 चे मॉडेल 22,000 रुपयांस मिळतेय. परंतु त्यासोबत कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध नाही.

तिसरी ऑफर बघायचं झाल्यास ती OLX वेबसाईटवर दिली आहे जिथे Hero HF Deluxe चे 2020 मॉडेल लीस्ट केले गेले आहे आणि या बाईकची किंमत 24,000 रुपये निश्चित केली आहे.