इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये १५० पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०२२ आहे.
एकूण जागा : १५०
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस (ECE CSE MECH EEE) 145
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस (ECE CSE MECH EEE) 05
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 31 जानेवारी 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: हैदराबाद
परीक्षा फी *: फी नाही
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पगार : ८००० ते ९०००/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जानेवारी २०२२
अधिकृत संकेतस्थळhttp://www.ecil.co.in