May 29, 2023

Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत २३७४ पदांची मेगाभरती

Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत २३७४ पदांची मेगाभरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी

Total Post (एकून पदे) : २३७४
Post Name (पदाचे नाव):
फिटर
वेल्डर
सुतार
चित्रकार
शिंपी
इलेक्ट्रिशियन
मशिनिस्ट
वेल्डर
प्रोग्रामिंग आणि सिस्टम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट
मेकॅनिक डिझेल
टर्नर
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
प्रयोगशाळा सहाय्यक
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
शीट मेटल कामगार
सुतार
मेकॅनिक मशीन टूल्सची देखभाल

Qualification (शिक्षण) :१० वी / १२ वी उत्तीर्ण आणि वर उल्लेख केलेल्या ट्रेडमध्ये इति
Age Limit (वय) :वय १५ ते २४ वर्षे
Application Fee (अर्ज फी):(नॉन-रिफंडेबल) – रु. १०० /-
Application Mode (अर्ज कसा कराल)-ऑनलाइन
Location (नोकरीचे ठिकाण) :मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)-Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ फेब्रुवारी २०२२
येथे ऑनलाइन अर्ज करा–https://rrccr.com/TradeApp/Login