January 27, 2023

BOB : बँक ऑफ बडोदामध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर भरती

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 320
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 24
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव
3)ग्रुप सेल्स हेड 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

4) ऑपरेशन्स हेड-वेल्थ 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा : येथे क्लीक करा