May 30, 2023

Adhaar Card Loan

  • मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला हे OCASH हे ॲप इंस्टॉल करावे लागेल.
  • मित्रांनो ही एप्लीकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मध्ये सर्च बार मध्ये दिलेले वरचे जे ॲप्स नाव आहे ते टाकून सर्च करून डाउनलोड करायचे आहे.
  • आता पुढे एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि मोबाईलवर ओटीपी येणार आहे त्याद्वारे तुम्हाला याचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • आता पुढे काही मूलभूत म्हणजे आधार कार्ड वर ऍड्रेस वगैरे आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर अशी माहिती तुम्हाला त्यामध्ये भरावी लागणार आहे.
  • पुढे तुम्हाला तुमची या लोन साठी पात्रता आहे की नाही ही झाल्यानंतर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
  • आता तुम्ही पात्र जर असाल तर तुम्हाला पुढील प्रोसेस मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही किती कर्ज घेण्यास पात्र आहात हे तुम्हाला रक्कम दाखवण्यात येईल.
  • आणि पुढे तुम्हाला रक्कम दाखवल्यानंतर तिथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज मध्ये तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला मागवण्यात येईल आणि अकाउंट नंबर टाकला की तुम्हाला एक मिनिटांमध्ये तुमच्या अकाउंट मध्ये ते पैसे ट्रान्सफर करण्यात येतील.