10th 12th Result : दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार तारीख झाली जाहीर त्वरित बघून घ्या 2023 !!
नमस्कार विद्याथी मित्रांनो तुमच्या साठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण 10वी व 12वी हि एखाद्या विद्याथ्याच्या आयुष्यातील महत्वाचे वर्ष असते व सर्व विद्याथ्याच्या पालकांचे या परीक्षेच्या निकालावर सांगळ्यांचे लक्ष असते त्यामुळे तुमच्या साठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण 10वी बोर्डाच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्या असून याबद्दल आपण संपूर्ण माहिती या पोस्ट मधून जाणून घेऊया.
त्यामुळे हि पोस्ट शेवट पर्यन्त नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला 10वी व 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल, मित्रांनो त्यानुसार दहावीच्या निकालाची तारीख हि 20 जून तर बारावीच्या निकालाची तारीख 10 जून असण्याचे शक्यता राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे. या नुसार सध्याला पेपर तपासणी चालू असून 70 टक्के उत्तर पत्रिकेचे काऊंटर स्कॅनिग झालेली आहे