
अधिकृत नोटिफिकेशननुसार, या भरती प्रक्रियेतून पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि एमटीएस या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती ‘स्पोर्ट्स कोटा’ अंतर्गत गुणवंत ‘खेळाडूं’च्या थेट भरतीसाठी आहे. पोस्टमन पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा आणि त्याला स्थानिक भाषेचं ज्ञान असावं. एमटीएस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. स्थानिक भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, संबंधित क्रीडा पात्रता देखील असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2021 पासून मोजण्यात येईल.
दरम्यान, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार, सवलत दिली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर दिलेला फॉर्म भरून विहित पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
- पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ, लोअर डिव्हिजन क्लर्क, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन/मेल गार्ड
- पद संख्या –
- पोस्टल असिस्टंट – ११ पदे
- सॉर्टिंग असिस्टेंट – ०८ पदे
- पोस्टमन – २६ पदे
- एमटीएस- १० पदे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in