May 30, 2023

10 वी पास आहात? महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी!

महाराष्ट्र टपाल विभागा अंतर्गत 3026 जागांसाठी भरती सुरु आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे, SC/ ST : 5 वर्ष सूट, OBC- 3 वर्ष सूट

अर्ज शुल्क : रु. 100/-

अर्ज करण्याची मुदत : 6 जून 2022

वेतनश्रेणी : प्रतिमाह 10,000 ते 12,000 रुपये

अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in