May 28, 2023

 रेल्वे खात्यात तब्बल 5636 जागांसाठी जंबो भरती, सरकारी नोकरी करायचीय? मग करा अर्ज..

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 5636 जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया (North East Frontier Railway Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भरतीसंबंधी प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. 

पदाचे नाव (Name of Post): ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (NCVT/SCVT) (मशीनिस्ट/मेकॅनिक/ वेल्डर/ फिटर/ कारपेंटर/डिझेल मेकॅनिक/ पेंटर/ इलेक्ट्रिशियन/टर्नर/ रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक/ लाइनमन/ मेसन/ फिटर स्ट्रक्चरल/मशीनिस्ट (ग्राइंडर)/ इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स)

  • संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) http://bit.ly/3M5Uoze
  • आज 1 जून 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराhttp://bit.ly/3x3yBmg
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांनी 30 जून 2022 रात्री 10.00 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.