January 27, 2023

सोयाबीनला या जिल्ह्यांमध्ये मिळाला चांगला बाजारभाव, बघा तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीनचे दर

Soyabean Rate: सोयाबीनला या जिल्ह्यांमध्ये मिळाला चांगला बाजारभाव, बघा तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीनचे दर

1)कोला जिल्ह्यात सोयाबीनचा किमान भाग ४४०० रुपये प्रतिक्विंटल आहे तर कमाल भाव ५६६५ रुपये प्रतिक्विंटल आहे

2) कोपरगाव येथे सोयाबीनचा किमान भाव आचार हजार पाचशे रुपये आहे तर कमाल भाव 5800 रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे.

3) दुगाव मार्केटमध्ये सोयाबीनचा किमान भाऊ तीन पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल आहे तर कमाल भाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे.

4) भोकर मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4050 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5719 रुपये प्रति क्विंटल आहे.

5) औरंगाबाद जिल्ह्यात मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5621 रुपये प्रति क्विंटलपर्यंत एव्हढा आहे.

6) गंगाखेड येथे मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 5400 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5500 रुपये प्रति क्विंटल आहे.

7) नागपूर मार्केटमध्ये सोयाबीनचा किमान भाव 4650 रुपये प्रति क्विंटल आणि कमाल भाव 5611 रुपये प्रति क्विंटल आहे


मागील अनेक दिवसापासून आपण सोयाबीनचे दर वाढलेले पाहत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळाला आहे. सोयाबीनचे उत्पादन देखील वाढले आहे. असले तरी देखील दुसरीकडे सोयाबीन मधील ओला ओलावादा कमी होताना दिसत आहे. (Soyabean Rate) आंतरराष्ट्रीय बाजारात जरी सोयाबीनचे दर वाढले असले. तरी देशातील दर काही भागात कमीच आहेत. परंतु केंद्र सरकारने आता खाद्यतेल व तेल बियांवरील स्टॉक लिमिट दोन नंबर पर रोजी पत्र जारी करून हटविल्याने सोयाबीन आधार मिळणार असून दरात तेजी येण्याची संकेत आहेत.

Soyabean Rate देतील याच्या घरात आता मोठी वाढ झाल्याने केंद्र सरकारने 8 ऑक्टोबर मध्ये स्टॉक लिमिट लावली होती. एक राज्यांना त्याच्या त्याच्या नुसार स्टॉक लिमिट ठरवण्याचे अधिकार देखील दिले होते. नसतो काही राज्याने त्याची अंमलबजावणी केली नाही. (Soyabean Rate) राणी लिमिट ठरवून 30 जून आणि 31 डिसेंबर पर्यंत स्टॉक लिमिट लावले होते. मात्र, या स्टॉक लिमिटमुळे मोठी किरकोळ विक्री साखळी आणि घाऊक व्यापाऱ्यांना व्यवहार करणे अवघड होत आहे.

Soyabean Rate त्यामुळे राज्यात स्टॉक लिमिट हटविण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणावरती परतीचा पाऊस आला जवळपास नोव्हेंबर पर्यंत हा परतीचा पाऊस पडत असल्याने राज्यातील सोयाबीन वर्णी कापूस या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. परतीच्या पावसाने नगदी पीक समजले जाणाऱ्या सोयाबीनचा दर्जा मोठ्या प्रमाणात विसरू शकतो याचा शेतकऱ्यांना अंदाज आला होता. Soyabean Rate परंतु आता जो काही मालपदरात पडेल त्यालाही चांगला भाव मिळणार नाही याचीही काळजी शेतकऱ्यांना वाटत होती.

अशातच केंद्र सरकारने ते लिहा व सोयाबीनवरील निर्बंध उठवले. पुन्हा एकदा व्यापारी सोयाबीनच्या खरेदी कडे वळण्याचे संकेत दिसत आहे त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाऊ शकते तसेच मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे.
गोष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली होती त्यातच मागील महिन्यापासून सोयाबीन प्रती क्विंटल पाच हजारांवर गेले होते. बाजारात आबा काही कमी दरात मोठ्या प्रमाणात तेजी झाली. 300 ते 400 रुपये भाव वाढल्याने बाजारात सोयाबीनची विक्री होती