May 29, 2023

शेतकरी पाईपलाईन योजना : कृषी पाईपलाईन साठी 70 टक्के अनुदान येथे करा अर्ज

शेतकरी पाईपलाईन योजना : कृषी पाईपलाईन साठी 70 टक्के अनुदान येथे करा अर्ज


नमस्कार मित्रांनो आपले सरकार हे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत असतात जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करणे सोपे होईल. आपल्या भारतातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सरकार पुरवण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारची पाईपलाईन अनुदान योजना आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाईपलाईन घेण्यासाठी 70 टक्के अनुदान मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल आणि तिथे जाऊन शेतकरी पाईपलाईन योजना लागू करावी लागेल.
महाडीबीटीच्या पोर्टल वर गेल्यानंतर तुम्हाला तिथे असलेल्या सिंचन स्त्रोताची माहिती द्यायची आहे.
जर तुमच्याकडे फिल्ड असेल तर फील विहीर असेल किंवा इतर मार्गाने शतक पाणी आणायचे असेल तर त्याबाबत तुम्हाला माहिती द्यावी लागेल.

इथेच अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला पहाडी बीडच्या माध्यमातून सरकारकडून लॉटरी जाहीर केली जाते. ही लॉटरी जर तुम्हाला आली तर या योजनेचा शंभर टक्के लाभ तुम्हाला मिळेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्र आवश्यक आहे

आधार कार्ड

पॅन कार्ड

मोबाईल नंबर

उत्पन्न प्रमाणपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

पासबुक