April 1, 2023

शाळकरी मुलीच्या बॅगेतून निघाले असे काही शिक्षकांनाही फुटला घाम…

आमच्या जमान्यात असं नव्हतं, आमच्या जमान्यात असं होतं, असे म्हणणारी जुनी पिढी ही आपल्याला आजही दिसते, तर हल्लीच्या जमान्यामध्ये खूप बदल देखील झाला आहे. हल्लीच्या जमान्यामध्ये पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड ही संकल्पना आता समजू लागली आहे. यामुळे पूर्वीचा जमाना आता बदलला आहे.

आता हायटेक जमाना आहे. आता तारुण्यात येण्याचे प्रमाण देखील लवकरच येत आहे. आता पंधरा वर्षाचा मुलगा देखील लवकर तरुण होत आहे, हे सगळं काही सोशल मीडियामुळे झाले आहे, असे म्हटले तर खोटे ठरू नये. सोशल मीडियामुळे आता सगळं काही जगच बदललं आहे. मुलांना सगळी माहिती ही मोबाईलवर होत आहे. त्यामुळे मुलं ही स्वैराचाराने वागत आहेत.

मुलांच्या बॅगांमध्ये नको त्या गोष्टी देखील गेल्या काही दिवसात सापडल्या आहेत.यामुळे अनेक जण चक्रावले देखील आहेत. मात्र आम्ही आपल्याला आज एक अशी घटना सांगणार आहोत की, ही घटना पाहिल्यानंतर आपले डोळे हे चकित नाही तर घाबरून जातील. चला तर मग जाणून घेऊया. काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडिओ मध्यप्रदेशच्या एका गावातील आहे. एका विद्यार्थिनीला तिच्या बॅगमध्ये कसातरी वेगळाच आवाज येऊ लागला होता. त्यामुळे ती अतिशय घाबरून गेली होती. त्यामुळे तिने आपल्या शिक्षकांना ही बॅग दिली आणि माझ्या बॅगमधून काहीतरी आवाज येत असल्याची तिने सांगितले. हे ऐकल्यानंतर शिक्षक ही चक्रावले. त्यामुळे त्यांनी मुलीच्या बॅगची तपासणी करण्याचे ठरवले आणि ही बॅग मैदानात नेण्यात आली.

त्यानंतर बॅगमधून खरच आवाज येत होता. त्यामुळे शिक्षकांनी बॅग उलटी केली असता बॅगमधून एक भयंकर विषारी असा साप बाहेर निघाला. त्यानंतर अनेक जण हादरून गेले. शिक्षकांना देखील घाम फुटला. या विद्यार्थिने हा प्रसंग वेळीच आपल्या शिक्षकांना सांगितल्याने पुढचा अनर्थ टळला. नाहीतर अनेकांना याची इजा पोहोचली असती

हा भयंकर सापनंतर शिक्षकांनी सर्पमित्रांना बोलावून जंगलात सोडून दिल्याचे सांगण्यात आले. एकूणच असा प्रकार घडल्याने अनेकांना अतिशय धक्का बसला आहे आणि ही विद्यार्थी तर खूप घाबरून गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.