April 1, 2023

शरीरातील सर्व घाण एका दिवसात काढून टाकेल हा उपाय..! लिंबू आपल्या जीवनावर अमृतासारखे काम करतो..

शरीरातील सर्व घाण एका दिवसात काढून टाकेल हा उपाय..! लिंबू आपल्या जीवनावर अमृतासारखे काम करतो..
नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि आपल्या आस पास सभोवतालची झाडे आता कमी झाली आहेत. आणि यामुळेच आपल्या परिसरात आज काल प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. याचा सर्वात मोठा दुष्प रिणाम आपल्या पृथ्वी वरील सजीव सृष्टी वर होत आहे.
या सोबतच आता आपल्या धावत्या व व्यस्त जीवन शैली मुळे आपल्याला घरातील संतुलित आहार खाण्या साठी अजिबात वेळ मिळत नाही. अश्या वेळी आपण बाहेर मिळणारे तिखट तेलात तयार करण्यात आलेले पदार्थ जास्त ग्र’हण करतो. मात्र या अरबट सरबट खाद्य पदार्थांचा आपल्या शरीराला काही ही फायदा होत नाही.
याउलट शरीराला जंक फूड व फास्ट फूड खाल्याने हानी होवू लागते. म्हणूनच नियमित पणे या पदार्थांचे सेवन आपण टाळले पाहिजे. या व्यतिरिक्त आपण घरातील ताजे व सं’तुलित जेवण सेवन करावे.

मात्र या सर्व घटकांच्या प्रभावाने आपल्या शरीरात अनेक प्रकारचे टॉ’क्सीन्स तयार होतात जे आपल्या शरीरा साठी खूप हानिकारक असतात. जे आपल्या शरीरा तून बाहेर काढून टाकणे फार महत्त्वाचे आहे. डॉक्टर आपल्याला अनेक अनै’सर्गिक व कृ’त्रिम गोळ्या व औषधे देतात.
परंतू या गोळ्या जास्त प्रमाणात खाणे देखील पैसे देऊन दुखणे ओढवून घेणे होय. याने देखील आपल्या शरीराला हानी होवू शकते. म्हणून या प्रकारच्या गोळ्या व औषधे देखील जास्त खाणे टाळा. तुम्ही देखील अश्या या सम’स्येने त्रस्त असाल वर यावर एक कायम स्वरूपी उपाय शोधत आहात तर हा लेख तुमच्या साठीच आहे.
आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला घरच्या घरी नैसर्गिक प’द्धतीने टॉ क्सीन्स शरीराच्या बाहेर कसे काढून टाकू शकतो. याचा एक साधा सोपा मात्र नैस’र्गिक व राम’बाण उपाय सांगणार आहोत.
हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे तुम्ही घरच्या घरीच काही सामग्रीचा वापर करून देखील तयार करू शकता. हा जास्त ख र्चिक देखील नाही अगदी सर्व सामान्यांना हा उपाय चांगलाच परवडेल. हा एक अत्यंत आयु’र्वे दिक उपाय असून याचा आपल्या शरीराला कोणता ही वाईट परिणाम होत नाही. चला तर आता वेळ नंतर दवडता पाहूया हा उपाय.
मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यक आहे लिं’बाचा रस. लिंबू आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. लिं’बाच्या रसात जीवन सत्त्व क मोठ्या प्रमाणावर असते.
जे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्या साठी महत्त्वाचे आहे. दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे आल्याचा रस. सर्दी व खोकल्या साठी आले हे एक राम बाण औषध आहे. आले बारीक मि’क्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट करून घ्या. या उपाया करिता तिसरा घटक आहे लसूण पेस्ट.
शरीराची रोगांशी लढणा’री रोग प्र’तिकार शक्ती वाढण्या साठी लसूण एक उत्तम घटक आहे. सर्दी खो’कला देखील याच्या सेवनाने दूर पळतात. पुढील घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो आहे कांद्याचा रस. जेवताना कांदा आपण आवर्जून खात असतो. याने श’रीरात थंडावा राहतो. या कांद्याचा देखील रस बनवून घ्या.
आता लिं’बाचा रस, आल्याचा रस, लसूण व कां’द्याचा रस या घटकांना एका ग्लासात पाण्यात टाका. पुढे यात एक मोठा चमचा भर मध टाका. लिं बाला कापा व मोठ्या फोडी करून या ग्लासात टाका.
आता या मिश्रणाचे सेवन रोज रात्रीचा झो पण्याच्या आधी प्या व झोपा सकाळ पर्यंत तुमच्या शरीरातील सर्व वाईट घटक म्हणजेच टॉ’क्सीन्स शरी राच्या बाहेर नैसर्गिक प द्धतीने बाहेर फेकले जाईल.  तर मित्रानो वरील माहिती हि सर्व साधारण गृही तांवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉ’क्टरांचा  सल्ला नक्कीच घ्यावा.