
जर तुम्हाला रेशन कार्डशी संबंधित प्रत्येक अपडेट मेसेज द्वारे मिळवायचे असेल तर मोबाईल नंबर अपडेट
करावा लागेल
म्हणून रेशन कार्डमध्ये मोबाइलला नंबर अपडेट कराच
रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करायची अशेल किंवा अपडेट करायचे असेल तर मोबाईल नंबर आवश्यक आहे
- सर्वप्रथम राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल दिल्लीच्या अधिकृत वेबसाईटला nfs.delhi.gov.in ला भेट द्या.
- आता सिटीझन कॉर्नर अंतर्गत नोंदणी /मोबाइल क्रमांक बदला वर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक नवीन वेबपेज उघडेल.
- आता घरच्या प्रमुखाचा आधार क्रमांक किंवा NFS आयडी टाका .
- यानंतर तुम्हाला रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल
- आता घरच्या प्रमुखाचे नाव टाका .
- नवीन मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- आता सबमिट बटनावर क्लिक करा.
- तुमचा नवीन मोबाईल नंबर तुमच्या रेशन कार्डमध्ये अपडेट केला जाईल.