December 6, 2022

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, नागपूर अंतर्गत ९५० पदांची भरती.

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, नागपूर अंतर्गत ९५० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
 • Total Post (एकून पदे) : ९५०
 • Post Name (पदाचे नाव):सहाय्यक (असिस्टंट)
 • Qualification (शिक्षण) :बॅचलर पदवी
 • Age Limit (वय) :
 • २० ते २८ वर्षांच्या दरम्यान.
 • उमेदवारांचा जन्म ०२/०२/१९९४ पूर्वी झालेला नसावा आणि ०१/०२/२००२ च्या नंतर झालेला नसावा (दोन्ही दिवस यासह) फक्त अर्ज करण्यास पात्र आहेत.
 • Pay Scale (वेतन): रु. ४५,०००/-
 • Application Mode (अर्ज कसा कराल) – ऑनलाइन
 • Location (नोकरीचे ठिकाण) : मुंबई, नागपुर
 • Application fee (अर्ज फी) : OBC/जनरल/EWS साठी : ४५०/-
 • SC/ST/PwBD/EXS साठी : ५०/-
 • Important Dates (महत्त्वाच्या तारखा) –
 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १७ फेब्रुवारी २०२२
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०८ मार्च २०२२
 •  येथे ऑनलाइन अर्ज करा :- https://ibpsonline.ibps.in/rbiafeb22/