January 27, 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था,जालना अंतर्गत १२० पदांची भरती.

NHM Jalna Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, जालना अंतर्गत १२० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जानेवारी २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे

Total Post (एकून पदे) : १२०
Post Name (पदाचे नाव):
सुपर स्पेशालिस्ट : ०३
विशेषज्ञ : १७
वैद्यकीय अधिकारी : ११
दंतवैद्य : ०२
वैद्यकीय अधिकारी : ०५
फार्मासिस्ट : ०४
स्टाफ नर्स: ६५
लेखापाल : ०१
फिजिओथेरपिस्ट : ०३
डायलिसिस तंत्रज्ञ : ०२
समुपदेशक: ०४
डेंटल हायजिनिस्ट : ०३
पोषणतज्ञ : ०१
Qualification (शिक्षण) :
सुपर स्पेशालिस्ट : एमबीबीएस / एमडी / एमएस / डीजीओ / डीएमबी / पीजी डिप्लोमा
विशेषज्ञ : एमबीबीएस / एमडी / एमएस / डीजीओ / डीएमबी / पीजी डिप्लोमा
वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस
दंतवैद्य : बीडीएस
वैद्यकीय अधिकारी : बीएएमएस / बीएचएमएस
फार्मासिस्ट : डी. फार्मा / बी. फार्मा
स्टाफ नर्स: GNM/B. Sc नर्सिंग
लेखापाल : टॅलीसह बी. कॉम / एम. कॉम
फिजिओथेरपिस्ट : OTPT सह BPTH
डायलिसिस तंत्रज्ञ : डिप्लोमा इन डायलिसिस तंत्रज्ञ
समुपदेशक: एमएसडब्ल्यू
डेंटल हायजिनिस्ट : डेंटल हायजिनिस्ट मध्ये डिप्लोमा
पोषणतज्ञ : बी.एस्सी
Age Limit (वय) :
सुपर स्पेशालिस्ट : कमाल वय ६५ वर्षे
इतर सर्व पदे : कमाल वय ३८ वर्षे
Application Mode (अर्ज कसा कराल)
ऑफलाइन
Location (नोकरीचे ठिकाण) :
जालना
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :जिल्हा रुग्णालय, जालना
Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ जानेवारी २०२२
जाहीरात डाउनलोड करा-https://cdn.s3waas.gov.in/s3d67d8ab4f4c10bf22aa353e27879133c/uploads/2022/01/2022010530.pdf