April 1, 2023

या शेतकर्‍यांना फवारणी ड्रोन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान – Krushi Drone Subsidy for Farmer –

Krushi Drone Subsidy नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे शेतकऱ्यांसाठी फवारणी करण्यासाठी ड्रोन अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. सरकारने ही योजना 2022 च्या सुरवातीला आली होती आतापर्यंत खूप अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे. Krushi Drone Subsidy

आजचा शेतकरी पारंपरिक शेतीकडून आधुनिक तंत्रज्ञान कडे वळत आलेला आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या शेती करण्यात आधुनिकता आणली पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारने शेतीसाठी फवारणी करण्यासाठी ड्रोन योजना आणली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना फवारणीसाठी जास्त कष्ट नाही घ्यावे लागणार.

Krushi Drone Subsidy Farmer –

ज्या शेतकऱ्यांनी दारिद्र्य रेषेखाली असेल व त्यांच्याकडे दारिद्र्यरेषेखाली असल्याचे कार्ड असेल त्यांना या योजनेसाठी 100 टक्के अनुदान मिळणार आहे व तसेच उर्वरित सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारने 50 टक्के पर्यंत चे अनुदान जाहीर केले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन चा फायदा?

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतील.
  • ड्रोन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार 50 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान सबसिडी देत आहे.
  • 50 टक्के अनुदान म्हणजे पाच लाख रुपये सबसिडी शेतकऱ्याला दिली जाईल.

ड्रोन अनुदान माहिती PDF