April 1, 2023

मला सेक्स करायची जाम इच्छा व्हायची पण नवरा मेला हाथ देखील लावत नव्हता अन् अचानक रात्री १ वाजता….


प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. प्रेम हा एक असा गोड अनुभव आहे की ही गोड भा’वना या जगात फार थोड्या नशी’बवान लोकांना भेटते. प्रेमाशिवाय जी’वनाला काहीही अर्थ नाही. या सृष्टीचा अं’त म्हणजे प्रेम होय. प्रेम हे एक असे वेगळे नाते आहे ज्यात आपण एकमेकांची काळजी करतो. प्रेमाचा अर्थ विश्वास किंवा वागणूक जे एखाद्याबद्दल प्रेम दर्शवते.

प्रेम हे प्रत्येक नात्यात असते आणि असायलच पाहिजे. एका व्यक्तीला दुसऱ्या एक किंवा अनेक व्यक्तींची गरज असू शकते. एक किंवा अनेक व्यक्ती गरज भागविण्यास उपयुक्त ठरतात, अशा गरजवं’त आणि गरज भागविणाऱ्या व्यक्तींची जी मा’नसिक नाती तयार होतात, त्यांतील एक भा’वना म्हणजे प्रेम होय. लग्न म्हणजे एक प्रकारची कमि’टमेंट आणि अडजे’स्टमेंट असते.

लग्न म्हणजे एक सुंदर प्रवास असतो. कधी त्याची वाट खडसर असते, लग्न म्हणजे प्रेम, ज’बाबदाऱ्या अस काही असते. लग्न हे स्त्री आणि पुरुष यामधील सामा’जिक आणि काय’देशी’र बं’धन मानले जाते. हिंदू ध’र्मात हा एक सं’स्कार आहे, तर इतर ध’र्मात तो का’यदेशी’र करार मानला जातो. वि’वाह हा सं’तती किंवा वं’श पुढे जाण्याचा का’यदेशी’र आणि सामाजिक मार्ग आहे.
वि’वाह दोन व्यक्तींना नव्हे तर दोन कु’टुंबांना आणि त्यांच्या नातेवा’ईकांना एकत्र करत असतो. लग्न हे एक पवित्र बं’धन आहे. लग्न हे अरेंज आणि लव्ह असे दोन प्रकारे होते. आपल्या समाजामध्ये बऱ्याच वेळा असे म्हंटले जाते की लव्ह मॅरेज करणाऱ्यांचीच लग्न टिकत असतात कारण त्यांच्यात प्रेम, त्यांनी एकमेकांना समजून घेतलेले असते. लग्नानंतर ते आनंदी राहू शकतात.

अरेंज मध्ये दोघेही अनोळखी असतात त्यांच्यात पुढे प्रेम होईल की नाही, त्यांचे लग्न टिकेल की नाही याची चिं’ता सगळ्यांना लागलेली असते. आज पण पाहणार आहोत की एक मुलगी प्रेम नसलेल्या नात्यात अडकली आणि तिच्यासोबत जे काही घडले ते पाहून थक्क व्हाल …!
रश्मी नावाची मुलगी केवळ वीस वर्षांची होती. तिने तिच्या आयुष्याबाबत खूप काही स्वप्ने पहिली होती. तिला तीच आयुष्य टिव्हीत जर दाखवतात तसं जगायचं होत. तिला रो’मँटिक आणि मोकळे वातावरण आवडत परंतु एक दिवशी तिला बघायला येतात आणि तिचे लग्न अरविंद नावाच्या मुलाशी लावून देण्यात आले होते. अरविंद हा दहा वर्षांनी मोठा होता.

त्याच्याशी जुळवून घेणे तिला फार अव’घड वाटत जाते. लग्न झाल्यानंतर गृहप्रवेश करताना खूप काही स्वप्ने आणि नवी सुरवात करायची असे ठरवले होते. अरेंज मध्ये दोघेही अनोळखी असतात त्यांच्यात प्रेम व्हायला, एकमेकांना समजून घ्यायला थोडा वेळ लागतोच. अरविंद हा सं’सारी आणि प्रामाणिक माणूस होता. त्याच्या वागण्यात रश्मी बद्दलची काळजी होती.
पण प्रेम नाही असे रश्मीला वाटत होते. तिला त्याच्या डोळ्यात प्रेम वैगेरे काही दिसत नव्हते. दोघे पण अनोळखी वागत होते. त्यांच्यात प्रेम नव्हते आणि ना प्रेमाची सुरवात करण्याची इच्छा नव्हती. लग्न झाल्यानंतर नवरा बायकोच्या नात्यात जो रोमा’न्स पाहिजे तो कुठेही दिसत नव्हता. त्यांच्यात असणाऱ्या झिरो रोमा’न्स मुळे रश्मी मात्र फार कंटाळली होती.

त्यांच्यात असणाऱ्या वयाच्या फरकामुळे त्यांच्या नात्याची सुरवात होत नव्हती. सर्व काही परिपूर्ण असून त्यांच्यात प्रेमाची कमतरता मात्र होती. एक दिवशी रश्मीला तिची बालमैत्रीण मेघा भेटली होती. मेघा ने तिला नवीन सुरू झालेल्या संसा’रबद्दल विचारले तेव्हा रश्मीने सर्वकाही सांगितलेत्यानंतर मेघा ने सल्ला दिला की अरविंद सोबत याबाबत मोकळेपणाने बोलले पाहिजे, विचारले पाहिजे.

यावर रश्मीने विचार केला आणि तिने अरविंद शी बोलायला सुरुवात केली. अरविंद ने सर्व काही समजून घेतले आणि रश्मीला नेमके काय हवे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला. दोघांनी सुद्धा त्यांच्या नात्यामध्ये पुढाकार घ्यायला सुरुवात केली. अरविंद रश्मीच्या मनाप्रमाणे वागू लागला. प्रेम ही अशी भा’वना आहे की ‘समोरचा जसा तसा स्वीकारणे’.
त्यांचा संसाराला नवीन पालवी फुटून त्यांच्यात छान प्रेमाची कळी उमलत होती. अशा प्रकारे अनोळखी असून सुद्धा लग्न झाल्यानंतर त्यांच्यात प्रेम होऊन संसार सुखाचा होत चालला होता.