l
भारतीय सैन्य दलात भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांना संधी
सैन्यात लोअर डिवीजन क्लर्क (LDC), मॉडल वर्कर, कारपेंटर, स्वयंपाकी, रेंज लस्कर, फायरमन आदि विविध पदांवर १०७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जानेवारी २०२२ आहे.
indian Army Artillery Vacancy 2022 Details: पदांची माहिती पुढीलप्रमाणे –
लोअर डिवीजन क्लर्क (LDC) – २७ पदे
मॉडल मेकर – १ पद
कारपेंटर – २ पदे
स्वयंपाकी – २ पदे
रेंज लस्कर – ८ पदे
फायरमन – १ पद
अर्टी लस्कर -७ पदे
न्हावी – २ पदे
धोबी – ३ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – ४६ पदे
साइस – १ पद
एमटीएस लस्कर – ६ पदे
इक्विपमेंट रिपेयरर – १ पद
एकूण रिक्त पदे – १०७ पदे
अर्जासाठी पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. एलडीसी पदासाठी बारावी उत्तीर्ण होण्यासह इंग्रजी प्रति मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीत ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आवश्यक.http://अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in