December 6, 2022

नोकरी: बँक ऑफ बडोदामध्ये 346 जागांसाठी भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 346 जागा

1 ) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 320
2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 24
3) ग्रुप सेल्स हेड – 01
4) ऑपरेशन्स हेड-वेल्थ – 01

 पगार व सविस्तर माहीती जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): https://bit.ly/3LX8Bjy

 शैक्षणिक पात्रता:

1 ) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव
3) ग्रुप सेल्स हेड : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
4) ऑपरेशन्स हेड-वेल्थ: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBSERM/

 वयाची अट (Age Limit): 01 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 पद क्र.1: 24 ते 40 वर्षे
 पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
 पद क्र.3: 31 ते 45 वर्षे
 पद क्र.4: 35 ते 50 वर्षे

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.