May 28, 2023

नववीतल्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षिका झाली नग्न, म्हणाली माझ्यासोबत लग्न कर नाहीतर करेल असे कांड..

आजकालच्या जमान्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. अनेक क्रुर प्रकार देखील होत आहेत. मात्र, यावर कोणी आवाज उठवताना दिसत नाही. संबंधित विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्या नातेवाईकांनाच याबाबत माहिती होते आणि त्यानंतर ते त्यांना समजावून सांगतात.

मात्र याचे वाईट परिणाम आता समाजावर देखील होत आहेत. त्यामुळे या घटकांवर आता टीका करणारे देखील अनेक जण समोर येत आहेत. आता एक घटना उत्तर प्रदेशात लखनऊ येथून समोर आली आहे. ही घटना ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. एक शिक्षिका एका शाळेत शिकवत होती. तिच्याकडे नववी आणि दहावीचा वर्ग होता.

नववी आणि दहावीचा वर्ग असल्यामुळे या वर्गात शिकणारे अनेक विद्यार्थी हे किशोर अवस्थेत होते. त्यामुळे त्यांना सगळं काही समजत होतं. ही शिक्षिका दिसायला बऱ्यापैकी होती. तिला तिच्या वर्गातीलच एक विद्यार्थी आवडत होता. त्यामुळे या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याला थेट मागणी घातली आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचे, असे म्हटले. मात्र, विद्यार्थी घाबरून गेला.

त्याने सुरुवातीला याबाबत कोणालाच काही सांगितले नाही. मात्र, एक दिवस शिक्षकेने त्याला एका वर्गात नेले आणि त्याच्यासमोर सगळे कपडे काढले आणि नग्न होऊन त्याला म्हणाले की माझ्यासोबत तू लग्न कर नाहीतर मी तुझी सगळ्यांना बोलावून बदनामी करते. मात्र, विद्यार्थ्यांनी तेवढ्या वेळापूरते हो म्हणले आणि तिच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.

त्यानंतर घरी आल्यावर त्यांनी सगळा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी थेट शाळेत शिक्षकेविरोधात तक्रार केली. त्यानंतर शाळेने देखील तिला तत्काळ निलंबित केले