November 24, 2022 by Admin
नमस्कार मित्रानो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या हिंदू ध’र्मात मानवी जी’वनामध्ये सोळा सं’स्कार सांगितले आहेत, माणसाच्या ज’न्मापासून ते मृ’त्यूपर्यंत वेगवेगळे सं’स्कार मानवी जी’वन चालते. सोळा सं’स्कारां पैकी एक महत्वाचा सं’स्कार म्हणजे विवाह मानला जातो.
भारतीय सं’स्कृती मध्ये ल’ग्न हा अत्यंत महत्वाचा सं’स्कार मानला जातो. ‘लग्न’ ही पायरी प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या जी’वनामध्ये येत असते. जसे प्रेम हे ठरवून केले जात नाही कधी कोणाच्या प्रेमात पडावं हे आपल्या हातात नसते. तसेच ल’ग्नाच्या गाठी स्व’र्गात बांधल्या जातात असे म्हंटले जाते.
लग्न करताना एकमेकांना साजेसे वधू वर शोधून विवाह केला जातो. ल’ग्ना साठी वयचं नाही तर एकमेकात सा’मंज’स्य पणा, समजु’तदार पणा आणि अनुकूलता असणे आवश्यक असते, म्हणूनच लग्नासाठी मुलगा आणि मुलगी च वय हे योग्य असले पाहिजे. लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या वयातील फरक सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो.तर मित्रानो आज आपण पाहणार आहोत पती आणि पत्नीच्या वयामध्ये जास्त अंतर असेल तर त्यांच्या वै’वाहिक जीवनावर कोणत्या प्रकारे परि’णाम होतात….
सध्याच्या काळाचा विचार केला तर लग्नासाठी मुलगा आणि मुलगी मध्ये कमीत कमी ३ वर्षे आणि जास्तीत जास्त ५ वर्षे इतकं अंतर असावे असे म्हणतो. पण पूर्वीच्या काळामध्ये मुला-मु’लीं मधील किती वर्षाचे अंतर आहे हे तितकस पाहिलं जातं नव्हतं किंवा महत्वाचं वाटायच नाही.पूर्वीच्या काळात ल’ग्ना साठी वयमधील असणाऱ्या फरकाने कोणताही फरक पडत नव्हता. परंतु आजच्या काळ आणि पूर्वीच्या काळ यात झालेल्या बदलानुसार माणसाच्या जी’वनात खूप बदल झाले आहेत.
एका सं’शोधना नुसार समोर आले की वयात जितके अंतर जास्त तितके लग्न तुटण्याचे प्रमाण अधिक असते. जर मुलगा मुलगी मध्ये वयाचे अंतर ५ वर्षापर्यंत असेल तर विवाह मोडण्याचे प्रमाण १८ टक्क्यां’नी वाढते. जर हेच अंतर १० वर्षे असेल तर ल’ग्न मोडण्याचे प्रमाण हे ३९ टक्क्यांनी वाढते. जर मुलगा आणि मुलगी मध्ये अंतर हे १ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ल’ग्न मोडण्याची शक्यता फक्त ३ टक्के असते.
जर एखाद्या जोडप्यामध्ये वयाचा खूपच फरक असेल तर त्यांना खूप सम स्यांना सामोरे जावे लागत असते. तसेच समाजाला सुद्धा तोंड द्यावे लागते. अनेक वेळा या जोडप्यांवर टीका केली जाते. विवाहित जोडप्यांमध्ये वयात मोठा फरक असेल तर त्यांच्यामध्ये कोणत्या सम’स्या उ’द्भवू शकतात ते जाणून घ्या…..
१) लैं’गिक सम’स्या – तर मित्रानो वै’वाहिक जी’वनाचा से’क्स हा अविभा’ज्य घटक मानला जातो. वै’वाहिक जी’वन टिकून राहायचे असेल तर लै’गिंक सं’बध ही अत्यंत महत्वाची मानली जाते. जेव्हा लैं’गि क सुसं’गतेचा विचार केल्यास वयाच्या मोठ्या अं’तरा मुळे अनेक सम’स्येचा सामना करावा लागत असतो. वयाने मोठा असणाऱ्या जोडीदाराला लैं’गिक इच्छा किंवा काम वा’सनेला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे तरुण जोडी दाराला त्रास होऊ शकतो आणि अनेक सम’स्यांना सामोरे जावे लागते.
२) सं’तती सम’स्या – बाळा’साठी परफे’क्ट प्लॅ’निंग करणे आवश्यक असते. योग्य वयामध्ये बाळा साठी जर प्लॅ’निंग केले तर पुढे नि’र्माण होणाऱ्या सम’स्यांना तोंड द्यावे लागणार नाही. जर वया मध्ये फरक जास्त असल्या मुळे ग’र्भ धारणा होण्याची शक्यता जास्त असते. वाढत्या वया मुळे मुले होण्याची वेळ निघून जात असते. एकाला मूल हवे असते पण दुसऱ्याला नाही अशा सम’स्या निर्माण होऊ शकतात. वाढत्या वयामुळे प्रज’नन क्षमता कमी होत असते.
३) भि’न्न विचार आणि मा’नसिकता – वै’वा हिक जी’वनात तड जोड आणि समजू’तदार पणा खूप महत्त्वाचा असतो. जर एक मेकांचे विचारच भि’न्न असतील तर समजून घेण्याची वृ’त्ती नसेल तर नाते पुढे जाऊच शकत नाही. जर पती आणि पत्नी वेगवेगळ्या वा’तावरणात वाढले असतील तर दो’घांची विचा’र सरणी आणि समज वेगळी असेल, त्यामुळे कोणत्याही बाबतीत म’तभेद होऊन वा’द किंवा भांडण होऊ शकते.
४) जो’डी राला दो’ष देणे – जर दो’घां मध्ये वयाचे अंतर जास्त असल्यास ही सम’स्या सामान्यच आहे असे म्हणावे लागेल. वयाच्या फरकाने उ’द्भ वणारी ही सामान्य सम’स्या मानली जाते. जर लग्नानंतर अनेक लोक टीका करत असतील आणि तुमच्यामध्ये एकी नसेल किंवा समजून घेण्याची मा’नसिकता नसेल तर एक मेकांना दो’ष द्याल. म्हणूनच ल’ग्न करत असताना वयामध्ये अंतर हे योग्य असणे गरजेचे आहे.