May 30, 2023

तुमच्या आधारकार्डवर कुणी सिमकार्ड घेतलाय का ? आत्ताच करा चेक नाहीतर तुमच्या सोबत होऊ शकतो मोठा फ्रॉड

सध्या आधार कार्ड हे सर्वांचा आधार बनले आहे .कारण प्रत्येक शासकीय किंवा दुसऱ्या कोणत्या कामासाठी
आधार कार्ड हे महत्वाचे दस्तावेज आहे .तर काही ठिकाणी आधार कार्ड हे सक्तीचे देखील आहे
तुम्ही एका आधार कार्ड वरून १८ सिम कराड घेऊ शकता .

आधार कार्ड वर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत हे असे तपासा
सर्वात आधी आधार कार्डशी किती नंबर लिंक आहेत हे शोधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा

  • सर्व प्रथम आधाराची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ येथे जा .
  • त्यानंतर होम पेज वर Get आधार वर जा .
  • नंतर Download Adhaar यावर क्लिक करा.
  • आता तिथे बाजूला दिसणाऱ्या View More या पर्यायावर क्लिक करा .
  • त्यानंतर थेथे Adhaar Online Service वर जाऊन Adhar Authentication History वर क्लिक करा .
  • तिथे गेल्यावर Where can a resident check his / her Aadhaar Authentication history वर जाऊन दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • येथे एक नवीन पेज ओपन होईल आता त्यात आपला आधार नंबर टाइप करून कॅप्चा कोड भरा व otp वर क्लिक करा .
  • आता तिथे Authentication Type वर All सिलेक्ट करा .
  • नंतर तिथे तुम्हाला कालावधी ठरवणीसाठी तारीख भरावी लागेल .
  • आता तिथे OTP टाकून व्हेरिफाय OTP वर क्लिक करा .
  • असे केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज OPEN होईल .
  • ते पेज ओपन झाल्यावर थेथून तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स मिळतील .