May 28, 2023

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना! शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत लाभ; पहा शासन निर्णय | Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना! शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत लाभ; पहा शासन निर्णय | Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023

गोपीनाथ Munde Shetkari Apghat Vima 2023 : तुमच्यासाठी मी अतिशय महत्त्वाच्या अशी बातमी या पोस्टद्वारे घेऊन आलेलो आहे, तर हि बातमी आहे (Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojanaगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याबद्दलची. तर हि योजना काय आहे? या योजनेला सुरुवात करण्यात आलेले आहे, याबद्दलची माहिती आशिया पोस्टद्वारे आपण पाहणार आहोत.


तर मित्रांनो या योजनेचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे, तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. (Farmer) शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सतत काही ना काही योजना राबवल्या जातात, तर आता हि योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार आहे.


तर मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करत असताना अपघात होणे विज पडणे, पूर, विजेचा शाॅक, सर्पदंश, विंचूदंश इ. नैसर्गिक आपत्तीचे होणारे अपघात, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विषबाधा, पाण्यात बुडून मृत्यू होणे व अन्य कोणत्याही कारणाने होणारे अपघात होऊन, शेतकऱ्याचा काही वेळा मृत्यू देखील यामुळे होतो


आणि काही वेळेस अपंगत्व देखील येते आणि यामुळे त्यांच्या घरातील उत्पादनाचे साधन बंद होते, तर शेतकऱ्यांनसोबत असे काय झाले तर त्या शेतकऱ्यांना/त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाकडून २ लाख रुपयांपर्यंत लाभ देण्यात येते.Gopinath Munde Shetkari Apghat Vima 2023