October 2, 2022

इंडिया पोस्ट तर्फे तब्बल 1 लाख जागांसाठी मेगाभरतीची घोषणा | Indian Post Latest Update

टपाल विभागात हजारो पदांसाठी भरती
भारतीय टपाल विभागानं काढलेल्या भरती मोहिमेद्वारे टपाल विभागात पोस्टमन, मेल (Postman, Mail Guard) गार्डसह 98,083 पदं भरण्यात येणार आहेत.
उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत साइटवर (Official Website) या भरती संबंधित माहिती तपासू शकतात. ‍
शैक्षणिक योग्यता 10 वी / 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा – 18 ते 32

अर्ज शुल्क या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावं लागणार नाही.

कसा कराल अर्ज?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतरच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज भरून तो मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, बंगळुरू-560001 कडे पाठवणं आवश्यक आहे.

  • Name Of Post – postman, mail guards, and other 
  • Total Vacancies – 100000
  • Qualification – 10th Pass
  • Last Date –
Post NameQualificationVacancies
Postman10th Pass59,099
Mail Guard10th Pass1445 
MTS10th Pass37,539 
Address To Send Application
Apply @indiapost
Payment ModeOnline/ Offline
Salary DetailsRs.
Official Websiteindiapost.gov.in
Selection ProcessInterview/ Test
How To ApplyOnline
Important BooksClick Here
Important links
Official Website
Apply Online
Notification PDF