आजची सर्वात मोठी बातमी – पोलीस भरतीचे यांचे फॉर्म होणार रद्द; पहा तुम्ही तर नाही ना केले ही चूक
नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण नुकतेच मिळालेल्या बातमीनुसार,
2019 सालीच्या पोलीस भरतीचे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म रद्द करण्याचा निर्णय मुंबई खंडपीठाने घेतलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे व ज्यांनी ज्यांनी असे दोन व डबल अर्ज केले असेल त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे.
म्हणजेच मित्रांनो ज्याच्या उमेदवारांनी जे पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांनी 2019 मध्ये त्यांनी डबल फॉर्म भरलेले होते अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे व तसेच सेवेत असेल तर त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी दुसरा उमेदवार निवड करण्यात येणार असेल अशी महत्त्वाची माहिती मुंबई खड्डे खंडपीठाने घेतलेले आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
हा निर्णय 6 एप्रिल 2023 रोजी प्रकाशित करण्यात आलेला होता या निर्णयानुसार 2019 सालच्या पोलीस भरतीच्या उमेदवारास मी चालक पदासाठी ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरले होते अशा उमेदवारांच्या अर्ज रद्द करण्यात आलेले आहे.