April 1, 2023

अखेर तलाठी भरती तारीख आली ! पहा कोणत्या विभागात किती जागा

अखेर तलाठी भरती तारीख आली ! पहा कोणत्या विभागात किती जागा

तलाठी भरती 2023 बाबत मोठी अपडेट आता समजलेले आहे त्याच्यानुसार लवकरच तलाठी भरती सुरू होणार आहे

आपल्या सर्वांचे लाडके ” तहसीलदार नंदकुमार देवरे सर ” जे आपल्याला वेळोवेळी स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करतात यांनी नुकतीच आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून मुलांना सांगताना असे सांगितले की तलाठी भरतीची जाहिरात ही 15 ते 20 फेब्रुवारी च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे

शासनाने जी काही बिंदू नियमावली दिली होती ती सर्व शासकीय प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे त्यामुळे तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल

विभागानुसार एकूण 4122 तलाठी जागा याण्याची शक्यता

कोकण731 जागा

नाशिक1035 जागा

औरंगाबाद847 जागा

अमरावती183 जागा

पुणे 746

नागपूर 580 जागा