मित्रांनो आज आपण पाहनार आहे की कोणती ती तीन कामे आहेत जी केल्या नंतर लक्ष्मी आपल्या पासून दूर जाईल. भारतीय वेळी नुसार प्रत्येक काम करण्याची एक वेळ असते. आणि त्यावेळी आपण ते काम केले तर त्याचे खुप चांगले परिणाम आपल्याला मिळतात. ते काम यशस्वी होते,त्या कामामधुन धन मिळते. मात्र आपण एखादे काम चुकीच्या वेळी केले तर, मात्र घरामधे अशांति निर्माण होते. घरातील सदस्य एकमेकांन सोबत भांड़तात त्यांच्यामधे वाद होतात, धनसंपत्ती जवळ राहत नाही. आणि माता लक्ष्मी कधीही त्या घरामधे राहत नाही.
चला तर पाहुयात अशी कोणती ती कामे आहेत. पहिले काम म्हणजे घरातील प्रत्येक स्त्री ने दररोज घरामधे सायंकाळी तुळशी जवळ दिवा लवायलाच हवा. मित्रांनो माता तुळशील दिवा लावायचा असतो, मात्र बऱ्याच ठिकाणी असे आढळून येते की दिवा लावताना तुळशीला स्पर्श केला जातो. ही एक अतिशय चूकीची पद्धत आहे. सूर्य मावळल्या नंतर तुळशीला किव्हा तुळशीच्या पानांना हाथ लाऊ नये. तुळशी चे पाने तोड़ने हे धर्माने निःशुद्ध मानले आहे.आपन चुकुनही तुळशी ची पाने तोड़ू नयेत.
बरेच जन तुळशी ला दिवा लावताना पाणी सुद्धा घालतात, ही सुद्धा एक अतिशय चूकीची पद्धत आहे. लक्ष्यात ठेवा तुळशी ही एक विष्णु प्रिया म्हणून ओळखली जाते. म्हणजेच तुळशी ही विष्णु ला अतिशय प्रिय असते. जर आपण हे दोन तीन नियम पाळले तर माता तुळशी प्रसन्न होते. त्यामुळे आपचुकच विष्णु सुद्धा प्रसन्न होतात. म्हणूनच ज्या घरामधे विष्णु असतात. त्या घरामधे माता लक्ष्मी सुद्धा वास करते. आणि म्हणून तुळशी चे हे नियम काठेकोर पने पाळा.
दूसरी गोष्ट म्हणजे स्त्रियां सायंकाळी घरातील आंगन, घर साफ करतात. मित्रांनो जर आपन सायंकाळी घर, दार, आंगन लोटले तर त्याच्याबरोबर घरातील सकारात्मक उर्ज्या म्हणजेच (positive energy) बाहेर पड़ते. जाडु हे माता लक्ष्मी चे प्रतीक आहे. म्हणून ज्या वेळी तिचे आगमन आपल्या घरामधे होणार आहे, ती आपल्या घरामधे येणार आहे,
मित्रांनो लक्ष्यात ठेवा सायंकाळ ची वेळ ही माता लक्ष्मी याची पृथ्वी वर येण्याची वेळ मानली जाते, सायंकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरामधे येण्याचा प्रयन्त करत असते. आणि त्यावेळी आपण जाडु मारत असतो त्यामुळे लक्ष्मी घरामधे येत नाही ती आपल्यावर रागवते. मित्रांनो जर आपल्याला जाड़ लौट करायचीच असेल तर ती आपन सायंकाळ च्या अगोदर करू शकता.
तीसरी एक महत्वाची गोष्ट बरेच लोक घरामधील लोकांवर्ती ओरडतात, घरामधे भांडने चालू असतात, वाद चालू असतात, मित्रांनो सायंकाळ ची वेळ जी वेळ माता लक्ष्मी ची येण्याची वेळ आहे, त्यावेळी आपन आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, भांडु नका, वाद विवाद करू नका. आणि त्याही पेक्ष्या महत्वाची गोष्ट म्हणजे घरामधील स्त्रियां वरती कधीही रागऊ नका, त्यांच्या वरती ओरडु नका. घरातील स्त्रियां या प्रत्यक्ष माता लक्ष्मी चे प्रतीक असतात,
आणि ज्या घरामधील स्त्रियां कायम दुःखी असतात, सतत त्यांच्या वर कोणीतरी ओरडतात, ज्या आनंदी नसतात. आणि ज्या घरामधील स्त्रियां कधीही आनंदी राहत नाहीत त्या घरामधे लक्ष्मी येत नाही. आणि म्हणूनच आपले घर शांत असेल, कायम आनंदी असेल याची काळजी घ्या. या तीन गोष्ठी चे आपन पालन केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामधे येईल.आणि ज्या घरामधे लक्ष्मी असते त्या घरामधे सुख, पैसा, समृद्धि येत असते.