December 6, 2022

झोपडपट्टी ते १९० कोटींचा मालक, जॉनी लिव्हरचा थक्क करणारा जीवनप्रवास…

बॉलीवुड चे प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभेनेता जॉनी लिव्हर यांच खर नाव जॉन राव आहे. त्यांचे सध्याचे वय वर्ष 61 चालू आहे. 1957 साली आंध्रप्रदेश येथील कानिगिरी येथे तेलगु क्रिस्चन फॅमिली मधे त्यांचा जन्म झाला. घरातील बिकट परिस्थिति मुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. पहिलीत असतानाच त्यांनी शाळा सोडली.

आंध्रप्रदेशात केवल सातवी पर्यंत शिक्षण घेऊन ते मुंबईत आले आणि त्यांनी रस्त्यावर पेन विकने सुरु केले. ते रस्त्यावर डाँस करत आणि बॉलीवुड सेलिब्रिटीचें नक्कल करत पेन विकायचे. तुम्हाला आचर्य वाटेल पन कधीकाळी पेन विकणाऱ्या जॉनी लिव्हर ची संपति आज 190 कोटी च्या घरात आहे. पहा कसा होता जॉनी लिव्हर यांचा संघर्षमय प्रवास.

लहान असताना जॉनी मुंबई च्या झोपडी मधे राहत असे, पावसाळ्यात त्यांचे घर गुडघाभर पाण्याने भरून जायचे. मात्र अफाट इच्छा शक्ति आणि मिमिकरी यांच्या जोरावर त्यांनी नाव कमावले. या वेळी त्यांची मदत मिमिकरी आर्टिस्ट् प्रकाश जेन आणि रामकुमार यांनी केली. जॉनी यांनी मुंबई (hindusthan unilivar) या कंपनी मधे काम केले होते. येथे काम करत असताना ते त्यांच्या सहकार्याना हसवत असत.

हळू हळू ते इतर अधिकाऱ्यांना मधे सुद्धा प्रसिद्ध झाले आणि त्यांचे नाव पडले जॉनी लिव्हर. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी stand up कॉमेडी करण्यास सुरुवात केली. सुनील दत्त यांनी दिला पहिला ब्रेक. जॉनी काम करता करता शो सुद्धा होस्ट करायला लागले होते. त्या द्वरे त्यांनी नवीन ओळख मिळाली होती. एकदा एका कार्यक्रमात मिमिक्री करत होते. या वेळी अभिनेता सुनील दत्त यांनी त्याला पाहिले आणि त्यांचे टेलेंट ओळखले. मग त्यांनी जॉनी याना 1982 साली चित्रपट दर्द का रिश्ता मधे काम करण्याची संधी दिली.

जॉनी यांच्या वर इंड्रस्ट्री सोडून जाण्याची वेळ आली होती. जॉनी यांच्या मुलाला लहान असताना गोळ्याला झाला होता. ट्यूमर,हा ट्यूमर दिसायल छोटा होता पन जगाला हसवणाऱ्या जॉनी ला मात्रा खुप मोठा होता. या नतर जॉनी जवळ जवळ बाहेरच पडले होते.

जॉनी लिव्हर आंध्र चे त्या मुळे त्यांना हिंदी बोलता ना अड़चन यायची. त्यामुळेच जॉनी यांनी हिंदी शिकन्यासाठी खुप मेहनत घेतली. जॉनी यांनी दर्द का रिश्ता या मधे काम केले पन त्यांनी खरी ओळख मिळाली ती बाजीगर या चित्रपटामुळे,या चित्रपटामधे त्यांना मन मोकळे पनाने काम करायला संधि मिळाली असे ते सांगतात. तर असा होता जॉनी लिव्हर यांच्या संघर्ष.