लैंगिक अत्याचार प्रकरणी क्रीडा प्रशिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप
हॉकी प्रशिक्षकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूर दि.२८-: हॉकीमध्ये राज्यस्तरीय कामगिरी करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तीन विदयार्थिनींचा लैगिक अत्याचार करणाऱ्या कोल्हापुरातल्या नराधम …