December 6, 2022

रात्री लवकर झोप लागत नाही मग अमेरिकन सैनिकांची हि ट्रिक वापरा, फक्त दोन मिनिटांत लागेल झोप…

रात्री वेळेवर झोप लागत नसेल तर ही पद्धत वापरून पहा. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये झोप लागेल. एक वेळ होती जेव्हा लोक 7 वाजता जेवण करून 9 वाजता झोपून जात. दिवसभर केलेल्या कामांमुळे संध्याकाळी सहज झोपेच्या मिठीत हरवून जायचे. 11 वाजे पर्यंत छोटेसे पाखरू सुद्धा शोधून सापडत नसे. जसजशी टेकनोलॉजी वाढत गेली,आयुष्यातील श्रम कमी होऊ लागले, वेळ ही भरपूर मिळू लागला, परंतु झोप मात्र फार उडाली. सोसिएल मीडिया,वेब series, pubg सारख्या game या मध्ये लोक इतके हरवले, की 2-3 वाजून गेले तरी झोप येत नाही.

शेवटी कंटाळून झोपण्याचा प्रयत्न करतात तेव्हा झोप येत नाही मग शारीरिक त्रास होतो, ताबियत बिघडू लागते, परिणामी झोपेच्या गोळ्या सुध्या घ्याव्या लागतात. मात्र जागरण, झोपेच्या गोळ्या हे मात्र तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. तुम्हालाही होतो का असा त्रास, तुम्हालाही रात्री रात्री झोप येत नाही का? जर होत असेल तर आजची माहिती तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहूया अशी पद्धत ज्या मुळे तुम्ही 2 मिनिटांत झोपू शकता. आणि हो अमेरिकेचे सीमेवरील सेनिक सुद्धा झोप येण्यासाठी ही पद्धत वापरतात.

अमेरिकेच्या एका प्रसिद्ध व्यक्तीचे पुस्तक आहे,”relex win championship performance” या पुस्तकामध्ये अमेरिकन आर्मी च्या काही सिक्रीट गोष्टी आणि दैनंदिन जीवनातील काही घटना लिहिल्या आहेत. या पुस्तकामध्ये लिहिल्या प्रमाणे कोणताही व्यक्ती 120sce. म्हणजे 2 मिनिटांमध्ये झोपू शकतो. 1980 मध्ये हे पुस्तक पब्लिश करण्यात आले होते.

जे आज वाचकांसाठी ऑनलाईन उपलब्द आहे. 2011 मध्ये झालेल्या सर्वे नुसार ब्रिटन मधील प्रत्येक दुसरा माणूस झोप लागत नाही म्हणून चिंतेत आहे. याचं मुख्य कारण आहे चिंता,deepretion, social media,web series,games या सर्व गोष्टी निद्रा नाश करतात.

NHS नुसार प्रत्येक व्यक्तीला झोप गरजेची असते. जसे की वृद्धांना 7ते 8 तास, मुलांनी किमान 8 तास अश्या प्रकारे व असे न केल्यास हृदय विकार असे विकार उद्भवतात. म्हणून चांगल्या आरोग्या साठी झोप महत्त्वाची आहे. बदलत जाण्याऱ्या दिनचर्या मूळे तुम्हाला ही झोप येत नसेल निद्रा नाश झाला असेल तर पुढील पद्धत वापरून पहा. झोप येत नसेल तर शांतपणे चेहऱ्याच्या स्नायूंन सोबतजीभ डोळ्यांना रिलॅक्स ठेवा. दोनीही खांद्याना अगदी मोकळे सोडून द्या. खालच्या बाजूला त्यांना शांतपणे टेकून द्या.

आपले हात,पाय आणि छाती यांना अलगद ढिले सोडून द्या. 10 sec. नंतर तुम्ही जेव्हा पूर्ण पण रिलॅक्स झाला असेल तेव्हा कोणताही विचार न करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर मित्रानो या पुस्तकात सांगितल्या प्रमाणे पद्धत वापरून तुम्ही हे करू शकता. विचार करा तुम्ही एक शांत सुंदर ठिकाणी आहेत.

वरती एक निळ आकाश आणि समोर एक पाण्याचा झरा वाहत आहे. नाहीतर असा विचार करा की मी आता कसलाच विचार करणार नाही. हे सारखं घोकत रहात मनातल्या मनात. असे केल्याने झोप लागते असे अमेरिकन आर्मी चे मत आहे. तुम्हीही करून पहा नक्कीच ही पद्धतीने झोप लागेल.