May 30, 2023

प्लास्टिक पासून पेट्रोल तयार करणारा एक अवलिया, खरच भारतात टॅलेंटची कमी नाही.

मित्रानो सध्या भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात प्लास्टिक ही सर्वात डोखे दुःखी बनली आहे. शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर तो नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते.

परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे. प्लास्टिक उद्योगातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे, तरीही केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरेल.

मुळचे चे असणारे प्राध्यापक सतीश कुमार हे मेकॅनिकल Engineer आहेत. त्यांनी एक अवलिया शोध लावला, त्यांनी प्लास्टिक पासून पेट्रोल बनविण्याचा शोध लावला आहे. प्लास्टिक अप्रत्यक्षय रित्या गरम करून त्याचे विघटन केले जाते. आणि त्या प्लास्टिक पासून पेट्रोल केले जाते. ही सर्व प्रक्रिया निर्वाद पोकळी मध्ये केली जाते.

या प्रक्रिया मुळे हवेचे प्रदुषण ही होत नाही. प्राध्यापक सतीश कुमार यांनी सांगितले की, 500 किलो प्लास्टिक चा वापर करून तब्बल 400 लिटर पेट्रोल तयार केले जाऊ शकते. आणि सर्वात महत्वाचे या प्रक्रियेला पाण्याची आवश्यकता लागत नाही.

प्राध्यापक सतीश कुमार यांनी प्लास्टिक पासून केलेले पेट्रोल तेथील स्थानिक असणाऱ्या व्यापाऱ्यांना विकतात. त्यामुळे प्राध्यापक सतीश कुमार यांनी प्लास्टिक पासून केलेले पेट्रोल वाहनांसाठी किती उपयोगी आहे या चाचण्या करणे बाकी आहे.

या जर चाचण्या यशशवी झाल्या.तर वाहनांमध्ये प्लास्टिक चे पेट्रोल वापरता शक्य होईल. मित्रानो या प्लास्टिक पासून तयार केलेल्या पेट्रोल बद्धल तुम्हला के वाटतय हे कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.