January 27, 2023

या मराठी अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशुट .

छायम पोसिया वीडू या तमीळ चित्रपटासाठी दिलेल्या बोल्ट दृश्यांमुळे काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेली मराठी अभिनेत्री नेहा महाजन पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत येते आहे . त्या नंतर तिने केलेल्या चित्रपटांतमधील तिच्या कामाची देखील चांगलीच चर्चा होत होती .

आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री तिने केलेल्या बोल्ड फोटोशुटमुळे पुन्हा चांगलीच चर्चेत येत आहे . कारण तिने तिच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवर स्वताचे बोल्ड फोटो अपलोड केले आहे . कमेंटचा पाऊस चाहत्यांकडून त्या फोटोवर सध्या होत आहे . बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या अभिनेत्रीप्रमाणे तिने फोटाशुट केले आहे .

अभिनय क्षेत्राचं आकर्षण लहानपणापासूनच तिला होत . त्यामुळे अभिनय क्षेत्रात करियर होईल असे वाटले नव्हते ती म्हणली .सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या बेवक्त बारीश या चित्रपटांमधून तिने करियरला मधील पहिल्याच चित्रपटात काम केले . तसेच अनेक मराठी चित्रपट नीळकंठ मास्तर , आजोबा , सिद्धांत तिने भुमिका साकारल्या आहेत . त्याचप्रमाणे बंगाली, हिंदी, मराठी अशा चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे .

अभिनेत्री नेहा महाजन अमेरिकेत शिक्षण घेतले आहे . तिचे मूळ गाव हे तळेगाव आहे .त्यामुळे मराठी अभिनेत्री देखील आता बोल्ड फोटोशुट मध्ये भविष्यात दिसतील ऐवढे मात्र नक्की .अशाच प्रकारच्या अनेक माहिती मिळवण्यासाठी आमचे PAGE ला LIKE करा .