December 6, 2022

या वर्गात असताना पडली होती ही बॉलिवूड अभिनेत्री प्रेमात

बॉलीवूड मधील प्रत्येक अभिनेत्री मागे अनेक अभिनेते त्यांचे चाहते त्यांच्या मागे दिवाने असतात. त्यातच त्यांच्या अनेक प्रेम प्रकारची चर्चा नेहमीच होत असते. त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात ही अभिनेत्री पहिले कोणच्या प्रेमात पडली असेल का हा प्रश्न त्यांना नेहमीच सतावत असतो.

त्याच बॉलीवूड एका अभिनेत्रीने तिच्या पहिल्या प्रेम केव्हा झाले होते याचा एका सार्वजनिक कार्यक्रमात खुलासा केला आहे. तिने सांगितलेकी ती पहिल्यांदा नवीत असताना प्रेमात पडली होती.

तिने सांगितलेकी दररोज आम्ही भेटायचो, बोलायचो. पण काही दिवसानंतर अचानक बोलणं- भेटणं अचानक बंद झाला.मला काही समजत नव्हते त्यावेळी त्याने त्याच्या मित्राकडुन मला आता डिस्टर्ब वयाचं नाही आहे. मला भेटु नको असं सांगितलं तेव्हा माझं मन खुप दुखी झालं होत असं तिने सांगितले.

तेव्हा मी ठरवलं यापुढे कोणता ही मुलगा माझं मन दुखावणार नाही अशा असा पण केला. व तिने अनेक प्रेमाबद्दल खुलासे केले.