December 6, 2022

पहा ‘या’ लोकप्रिय महिला खासदाराचे फोटो होत आहेत व्हायरल !

नेहमी वेगवेळ्या कारणांनी चर्चेत येणारी प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री व तृणमूल खासदार नुसरत जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे .

तिने नुकतेच स्वताचे फोटो तिच्या फेसबुक अकाऊंट शेयर केले आहेत .व त्यां फोटो मध्ये ती खुप सुंदर दिसत आहे . त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिचे ते फोटो वायरल केले आहेत .

नुसरत जहाँ हिने उद्योगपती निखिल जैन सोबत लग्न केले आहे.ती लग्नानंतर देखील खूप चर्चेत आली होती .

लोकसभेतील शपथ विधी असो किंवा अजुन काही असो नुसरत जहाँ नेहमीच चर्चेत असते हे मात्र खरे आहे .त्यामुळे आगामी काळात अजुन काय काय करून नुसरत जहाँ चर्चेत येते हे पाहणे महत्वाचे ठरेल .