January 27, 2023

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील वीणा जगतापचा थक्क करणारा जीवनप्रवास…

राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून घरा घरात पोहचलेली अभिनेत्री वीणा जगताप, आता big boss 2 या रियालिटी शो मध्ये सहभागी झाली आहे. घरात गेल्यापासून वीणा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहे. विद्याधर जोशी, शिवानी सुर्वे,आणि वैशाली म्हाडे यांच्या बरोबर झालेल्या त्यांच्या वादा बरोबरच रुपाली भोसले,किशोरी शहाणे, पराग कानिरे व शिव ठाकरे यांच्या सोबतच्या मैत्रीचे किस्से सुद्धा गाजले.

तिच्या या स्वभावामुळे आणि task खेळण्याच्या पद्धतीमुळे सध्या ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. रादा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील रादा घरोघरी पोचलेली म्हणजेच वीणा जगताप हिने या मालिकेतून सर्वांची म्हणजे जिकली होती. राधा आणि प्रेम यांची लव्ह स्टोरी पाहून प्रेक्षक त्यात दंगुण गेले होते. चला तर पाहुयात वीणा जगताप हिच्या आयुष्यबद्दल.

वीणा जगताप हिचा जन्म ठाणे जिल्ह्यातील उलासनगर येथे 4 एप्रिल 1995 रोजी सामान्य कुटुंबात झाला. हिच्या आईचे नाव निर्मला असून वडिलांचे नाव महेंद्र जगताप आहे.विणाने आपले शालेय जीवन गुरुनानक highschool मधून केले.शालेय आयुष्यात ती वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घ्यायची.नंतर तिने KP या महाविद्यालय या कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले.

त्या नंतर तिने banking क्षेत्रात शिक्षण घेतले. लहान पणापासूनच वीणा खूप हुषार होती. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर तिने acting मधेच कॅररीर करण्याचे ठरविले. वीणा पाहिल्यादा वेगवेगल्या मालिकांमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायची. नंतर तिने आपण ही मालिकांमध्ये काम करायचे ठरविले. त्या नंतर तिने ओडिशन द्यायला सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर तिला काही हिंदी सिरीयल मध्ये काम करायची संधी मिळाली.

सतरंगी ससुराल या हिंदी मालिकेत पहिल्यांदाच विणाने अभिनय केला. या मालिकेत खुपच छोटी भूमिका तिला मिळाली होती. त्या नंतर तिने स्टार प्लस या चॅनेल वरची ये रिश्ता क्या कहलाता हैं या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका केली. या मालिकेमुळे तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. वीणा ने पहिल्यापासूनच मराठी मालिकांमध्ये काम करण्याची स्वप्ने पहिली होती.

परंतु तिला पाहिजे तसा रोल मिळत नव्हता. नंतर तिला zee युवा वरील युवगिरी या शो मध्ये अंक्रिग करायची संधी मिळाली.आणि तिने या शो द्वारे मराठी जगतात पाहिले पाहुल टाकले. नंतर 2017 मध्ये तिला कलर्स या चॅनेल वरील मालिकेत भूमिका मिळाली. आणि तिची मराठी मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा पूर्ण झाली.

जेव्हा तिला कळाले तिचा को स्टार सचिन पाटील आहे ठेव्हा मात्र ती खूप घाबरली. पण जेव्हा तिला सर्वांनी समजवले ठेव्हा तिची भीती संपली. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील जोडीने खूप यश मिळवले आणि वीणा जगताप सुद्धा खूप प्रसिद्धी मिळू लागली. तुम्हाला तिचे काम आवडते का आम्हाला जरूर कंमेंट करून सांगा.