January 27, 2023

‘राझी’ सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

मुंबईमध्ये काल रात्री आयफा अवॉर्ड्स 2019 (IIFA) चे आयपजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक कलाकार सामील झाले होते. सलमान खान, कतरिना कैफ, आलिया भट्ट्, आयुष्मान खुराना, विक्की कौशल, रणवीर सिंग, माधुरी दीक्षित आणि रेखाजी यांसारख्या सेलिब्रिटींची उपस्थिती होती. या ताऱ्यांनी आयफा अवॉर्ड्समध्ये जबरदस्त परफॉर्मन्सदेखील दिले. आयफा अवॉर्ड्स 2019 मध्ये बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड रणवीर सिंहला मिळाला तर बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड आलिया भट्टला मिळाला आहे. तसेच इतरही अवॉर्ड काल दिले गेले. ते खालीलप्रमाणे आहेत…

बेस्ट अॅक्टर- रणवीर सिंह
चित्रपट – पद्मावत

बेस्ट अॅक्ट्रेस – आलिया भट्ट
चित्रपट – राजी

बेस्ट सपोर्टिंग रोल (फीमेल) – अदिती राव हैदरी
चित्रपट – पद्मावत

बेस्ट सपोर्टिंग रोल (मेल) – विक्की कौशल
चित्रपट – संजू

बेस्ट डेब्यू (फीमेल) – सारा अली खान
चित्रपट – केदारनाथ

बेस्ट डेब्यू (मेल) – ईशान खट्टर.
चित्रपट – धडक

स्पेशल अवॉर्ड फॉर बेस्ट अॅक्ट्रेस – दीपिका पादुकोण
चित्रपट – चेन्नई एक्सप्रेस

आयफा बिग 20 अवॉर्ड फॉर बेस्ट डायरेक्टर- राजकुमार हिरानी
चित्रपट – 3 इडियट्स

आयफा बिग 20 अवॉर्ड बेस्ट म्यूझिक डायरेक्टर – प्रीतम
चित्रपट – ऐ दिल है मुश्किल

बेस्ट म्यूझिक डायरेक्टर- अमाल मलिक, गुरु रंधावा, रोचक कोहली, सौरभ-वैभव, हनी सिंह, जॅक नाइट
चित्रपट – सोनू की टीटू की स्वीटी​​​​​​​

बेस्ट लिरिसिस्ट- अमिताभ भट्टाचार्य
चित्रपट – धड़क​​​​​​​

बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल) – हर्षदीप कौर आणि विभा सर्राफ
गाणे – दिलबरो (चित्रपट – राजी)

बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल) – अरिजीत सिंह
गाणे – ऐ वतन (चित्रपट – राजी)

बेस्ट स्टोरी अवॉर्ड – श्रीराम राघवन, पूजा लधा सूर्ती, अरिजी बिस्वास, योगेश चंदेकर, हेमंत राव (चित्रपट – अंधाधुन)

लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड- जगदीप