December 5, 2022

नीता अंबानी यांच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्हाला बसेल झटका : जाणून घ्या

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील. त्याचबरोबर मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांच्या पत्नी नीता अंबानी या देखील आपल्या लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जातात. त्यामुळे आज आपण नीता अंबानी यांच्या गाडीबद्दल माहिती घेणार आहोत.

नीता अंबानी यांच्याकडे ऑडी कंपनीची हि विशेष एडिशन कार असून या गाडीची किंमत जवळपास 90 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या करांचा समावेश केल्यास तिची किंमत 100 कोटी रुपये होते. त्याचबरोबर या गाडीच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून देखील तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

या गाडीच्या ड्रायव्हरला वार्षिक 24 लाख रुपये पगार आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच झटका बसला असेल. यामुळे एखाद्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही त्याचा पगार हा जास्त आहे.

दरम्यान, नीता अंबानी यांच्या ताफ्यात या गाडीव्यतिकरिक्त अनेक गाड्या असून मर्सिडीज बेंझ ए क्लास,बेंटले कॉंटिनेंटल फ्लाईंग स्पर या गाड्यांचा देखील समावेश आहे. या गाड्या देखील खूप महागड्या आहेत.