कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये विविध पदांची भरती
Maharashtra ESIC Recruitment 2021 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या 597 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून …