…म्हणून विराट कोहली आणि एमएस धोनी वापरत असलेल्या बॅटची किंमत आहे कोटीच्या घरात.
इंग्लंडमध्ये जन्मास आलेल्या क्रिकेट या खेळाने भारतासह जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली.नजीकच्या काही दशकांमध्ये क्रिकेटला आलेले मनोरंजनाचे स्वरुप आणि प्रसारमाध्यमांद्वारे केले गेलेले क्रिकेटचे उदात्तीकरण यांमुळे क्रिकेट …