नागरिकत्व सुधारणा विधेयक एनआरसी म्हणजे नक्की काय रे भाऊ :जाणून घ्या संपूर्ण माहिती
राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) म्हणजे राज्यातील कायदेशीर नागरिकांची नोंद. राज्यातील सर्व घरांमधील व्यक्तींची नावे, संख्या आणि मालमत्ता यांची यादी यात असते. पहिला एनआरसी मसुदा 1951मध्ये, …