शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील 10 रुपयांच्या थाळीचा ‘या’ ठिकाणी शुभारंभ
विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या जाहीरनाम्यात दहा रुपयांमध्ये थाळी देण्याचे वचन देण्यात आले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील या थाळीचे उदघाटन होणार आहे. याचा …