स्पॉट-बॉय पासून ते रेखाजी यांच्या शॉपिंग बॅग उचलत. हा अभिनेता बनला करोडपती. जाणून घ्या या अभिनेत्याची प्रेरणादायी कहाणी
मुंबई म्हटली की पटकन डोळ्यासमोर येतात फिल्मस्टार , त्यांचे मोठमोठे बंगले, त्यांची झगमगती दुनिया अनेकांना खुणावते , त्यांना मोहात पडते . आणि मग काही जण …