अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ग्रहणाच्या काळात महिलांनी आवर्जून पाळाव्यात ?
एकविसाव्या शतकाला अलविदा म्हणत असताना चंद्र ,मंगळ यांसारख्या ग्रहावर पोहोचलेली आधुनिक वैज्ञानिक पिढी आजही काही बाबतींमध्ये मात्र प्राचीन काळापासून चालत आलेल्या श्रद्धा किंवा एका अर्थी …