‘ या ‘ छोट्याशा गावाचे पोट भरते बॉलीवूड …! का म्हणतात या गावाला ‘ अभिनेत्यांचे ‘ गाव ? वाचा सविस्तर
भारतीय चित्रपटांमध्ये खास करून मोठया शहरांचा सिनेमॅटोग्राफीसाठी उपयोग करवून घेतला जातो . पण राजस्थान मधील हे छोटेसे गाव ज्या गावाची लोकसंख्या आहे अवघी ५० हजार …