‘या’ व्यवसायांच्या माध्यमातून कमवा हमखास पंधरा ते वीस हजार रूपये
१. केटरिंग शी निगडीत व्यवसायांना भांडी, अन्नधान्य यासारखा कच्चा माल लागतो. प्रत्यक्ष विक्री करण्यापेक्षा हाॅटेलचालकांना समोसे, पोळ्या,निवडलेल्या भाज्या, सोललेला लसूण इ. पुरवता येऊ शकते. या …